महिला दिनाच्या दिवशी सायनाचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

महिला दिनाच्या दिवशी सायनाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : चॅम्पियन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल बायोपिकचा ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात सायनाचा पराभव, विजय, धैर्य आणि उत्कटते विषयी कथा मांडण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत दिसत आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट 26 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. परिणीतीने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करत, ‘महिला दिनाच्या दिवशी […]