देशभरात ‘या’ दिवशी सिनेमाचं तिकिट तुम्हाला फक्त ७५ रुपयांत मिळणार
मनोरंजन

देशभरात ‘या’ दिवशी सिनेमाचं तिकिट तुम्हाला फक्त ७५ रुपयांत मिळणार

भारतात चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहिर होताच सिनेमाप्रेमींचा थिएटरची तिकिट बुक करण्यासाकडे कल असतो. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच अनेकांचा तर ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघायचा हट्ट असतो. अशा सिनेमाप्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे. राष्ट्रीय चित्रपट दिवसानिमित्त देशभरात सगळीकडे चित्रपट बघण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजण्याची गरज नाही. सिनेमाचं तिकिट या दिवशी तुम्हाला फक्त ७५ रुपयांत मिळणार आहे. […]