माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने घेतला निरोप, गॅरीच्या पत्नीने लिहलेली पोस्ट व्हायरल
मनोरंजन

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने घेतला निरोप, गॅरीच्या पत्नीने लिहलेली पोस्ट व्हायरल

मुंबई : छोट्या पडद्यावरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने काल म्हणजेच ७ मार्चला सगळ्यांचा निरोप घेतला. काल या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता. याच निमित्ताने मालिकेतील गुरूनाथ (गॅरी) म्हणजेच अभिजीत खांडेकर याची खरी पत्नी सुखदा खांडेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट सध्या […]