ठाकरेंनी राठोडांना अडकविण्यासाठी जाळं टाकलं, सुनील महाराजही म्हणाले, शब्द आमचा-निर्णय तुमचा!
राजकारण

ठाकरेंनी राठोडांना अडकविण्यासाठी जाळं टाकलं, सुनील महाराजही म्हणाले, शब्द आमचा-निर्णय तुमचा!

मुंबई : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांच्या हाती आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून संजय राठोड यांची धाकधूक वाढवली. ज्यांच्यासाठी सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंवर दडपण टाकलं त्यांच्याविरोधातच महाराज आता पुढची लढाई लढतील. “लढवय्या समाज माझ्यासोबत आहे. लढाई लढताना-संघर्ष करताना सोबत आलेल्या मावळ्यांचं महत्त्व अधिक असतं”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील […]