सुयश टिळकचा भीषण अपघात; भावनिक पोस्ट करत दिली माहिती
मनोरंजन

सुयश टिळकचा भीषण अपघात; भावनिक पोस्ट करत दिली माहिती

मुंबई : अभिनेता सुयश टिळकबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. सुयशचा भीषण अपघात झाला होता. सुयशने याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. सुयश टिळक 28 फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी आपली गाडी न घेता कॅबने प्रवास करत होता. तो ज्या कॅबने जात होता त्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला. रस्त्यावर अंधार असल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाडीने […]