कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तत्परता सर्वोच्च न्यायालयाला कुठून आली?: घटनातज्ज्ञ उल्हास बापट
बातमी महाराष्ट्र

कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तत्परता सर्वोच्च न्यायालयाला कुठून आली?: घटनातज्ज्ञ उल्हास बापट

नवी दिल्ली : ”सीएए, लव्ह जिहाद, देशद्रोहसारखे कायदे असताना अचानक सुप्रीम कोर्टाला याबाबत इतकी तत्परता कुठून आली हे मला कळत नाही,” अशी टिप्पणी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नव्या कृषी कायद्यांना स्थगिती देत शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यांची एक समिती नेमली. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने समितीमध्ये कृषी कायद्यांना समर्थन देणाऱ्यांचा समावेश […]