आणखी एका मराठी स्टारकिड्सचं कलाविश्वात पदार्पण
मनोरंजन

आणखी एका मराठी स्टारकिड्सचं कलाविश्वात पदार्पण

मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटींपेक्षा स्टारकिड्सची चर्चा होत असते. अनेक स्टारकिड्सने त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं आहे. या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचं नावदेखील जोडलं गेलं आहे. मुलगा सोहम बांदेकर लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे. आदेश बांदेकर निर्मित नवे लक्ष्य या मालिकेच्या माध्यमातून सोहम […]