‘हा’ ठरला २०२१ मधील बेस्ट Android स्मार्टफोन, पाहा टॉप-५ बेस्ट सेलिंग लिस्ट
टेक इट EASY

‘हा’ ठरला २०२१ मधील बेस्ट Android स्मार्टफोन, पाहा टॉप-५ बेस्ट सेलिंग लिस्ट

नवी दिल्ली:Xiaomi हा भारतातील आघाडीचा स्मार्टफोन ब्रँड आहे. तसेच, हा जगातील तिसरा टॉप स्मार्टफोन ब्रँड आहे. २०२१ च्या दुसर्‍या तिमाहीत, Xiaomi ने Apple ला मागे टाकत क्रमांक २ चे स्थान प्राप्त केले. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, २०२१ सालातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत Xiaomi स्मार्टफोनचा समावेश नाही. २०२१ च्या टॉप-५ सर्वाधिक विकल्या […]