म्युझिक अल्बममधून ‘या’ गायिकेचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण
मनोरंजन

म्युझिक अल्बममधून ‘या’ गायिकेचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण

पुणे : स्वॅश फिल्म्स आणि साँग सिटी मराठी निर्मित ‘पहिल्या मिलनाचा’ हे नवं कोरं गाणं साँग सिटी मराठी ह्या युट्युब चॅनेल वर आणि संगीत मराठी वाहिनीवर १० जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे रोमँटिक प्रेमगीत असून यामध्ये नव्याने प्रेमात पडलेल्या प्रेयसीची प्रियकराला भेटण्याची ओढ चित्रित करण्यात आली आहे. या चार मिनिटांच्या गाण्यात प्रेयसीच्या मनाचा […]