स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा; सिंधूचा अंतिम फेरीत पराभव
क्रीडा

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा; सिंधूचा अंतिम फेरीत पराभव

नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा स्वित्झर्लंडच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरिनच्या झंझावातापुढे निभाव लागला नाही. स्विस खुल्या सुपर ३०० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मरिनकडून फक्त ३५ मिनिटांत पराभव पत्करल्याने सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सिंधूने या आठवडय़ातील उपांत्य लढतीपर्यंतच्या चारही सामन्यांत एकही गेम गमावला नाही. परंतु परंतु चालू वर्षीतील तिसरे जेतेपद पटकावरणाऱ्या […]