सावधान ! सोसायटीच्या विकासात खोडा घालताय? न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल
बातमी मुंबई

सावधान ! सोसायटीच्या विकासात खोडा घालताय? न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल

मुंबई : एखाद्या सोसायटीच्या पुनर्विकासात विनाकारण खोडा घालणाऱ्या, सदस्यांना मुंबई उच्च न्यायालयाने चाप लावला आहे. इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट असेल आणि बहुसंख्य सदस्यांनी फ्लॅट रिकामे केले असतील, तर विनाकारण अडथळा आणणाऱ्या सदस्यांना बाहेर काढण्यात यावं आणि त्यांना दंडही आकारला जावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मुंबईतल्या कांदिवलीमधील बसंत बहार सोसायटीचा पुनर्विकास होणार आहे. मात्र, सोसायटीचे […]