नाशिक पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा; मराठी आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींना अटक
उत्तर महाराष्ट् बातमी

नाशिक पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा; मराठी आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींना अटक

मुंबई : मुंबईपासून जवळचं असलेल्या इगतपुरीमध्ये नाशिक पोलिसांनी एका बंगल्यावर धाड टाकली आहे. बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी या कारवाईत १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ जणांना अटक केली होती. रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्यांची नावं समोर आली असून, यात बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिच्यासह मराठी आणि दाक्षिणात्य […]