सिद्धार्थची बायको मितालीचा ‘हॅशटॅग प्रेम’मध्ये अनोखा अंदाज
मनोरंजन

सिद्धार्थची बायको मितालीचा ‘हॅशटॅग प्रेम’मध्ये अनोखा अंदाज

मुंबई : काही दिवसांपूर्वी मितालीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे मिताली सध्या चर्चेत आहे. परंतु, आता लग्नासोबतच तिची आणखी एका कारणामुळे चर्चा रंगू लागली आहे. तिच्या आगामी हॅशटॅग प्रेम या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटात मिताली पहिल्यांदाच एका अनोख्या अंदाजात पाहायला मिळत आहे. हॅशटॅग प्रेम या आगामी चित्रपटात मिताली झळकणार असून अभिनेता […]