सात अभिनेत्रींच्या प्रवासाची गोष्ट; झिम्माचा धमाकेदार टीझर रिलीज
मनोरंजन

सात अभिनेत्रींच्या प्रवासाची गोष्ट; झिम्माचा धमाकेदार टीझर रिलीज

मुंबई : काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. आता महिला दिनाचे औचित्य साधत झिम्मा सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा रंजक प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय चेहरे एकाच वेळी या सिनेमातून झळकणार आहेत. यात निर्मिती सावंत, सुहास […]