सरकार पाडण्यासाठी १ कोटी अन् मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट
राजकारण

सरकार पाडण्यासाठी १ कोटी अन् मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

रांची : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट रचणाऱ्या तिघांना झारखंड पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत अटक केली आहे. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्यासाठी आपल्याला १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली […]