केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १४ एप्रिलला संपूर्ण देशात सार्वजनिक सुटी जाहीर
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १४ एप्रिलला संपूर्ण देशात सार्वजनिक सुटी जाहीर

नवी दिल्ली : येत्या 14 एप्रिलला भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. यादिवशी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सुटी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी […]