फ्लिपकार्टवर सुरु होतोय Flipkart Electronics Sale; इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेवर जबरदस्त डिस्काउंट
लाइफफंडा

फ्लिपकार्टवर सुरु होतोय Flipkart Electronics Sale; इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेवर जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वर येत्या १६ मार्च पासून Flipkart Electronics Sale सुरू होणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरी घेण्याच्या विचारात असाल तर हा सेल तुमच्या साठीच आहे. याचे कारण म्हणजे या सेलमध्ये लेटेस्ट टेक्नोलॉजीची बेस्ट प्राइज दिले आहेत. सेलमध्ये नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर जबरदस्त […]