Jio चा सर्वात जबरदस्त Plan, 231 रुपयांत मिळणार भरपूर सुविधा
टेक इट EASY

Jio चा सर्वात जबरदस्त Plan, 231 रुपयांत मिळणार भरपूर सुविधा

सध्या Jio सर्वत्र आहे. 5G नेटवर्कनंतर जिओची मागणी वाढली. जिओने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे बजेट-फ्रेंडली प्लॅन आणले आहेत. आता जिओने ब्लॉकबस्टर प्लान लाँच केला आहे. प्लॅन 250 रुपयांपेक्षा कमी आहे. येथे ग्राहकांना मोफत एसएमएस, डेटा आणि कॉल्स मिळतील. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी 23-दिवस, 28-दिवस, 30-दिवस, 3-महिने आणि 365-दिवसांचे पॅकेज लॉन्च केले आहे. जिओच्या […]