पाळण्यातील बाळापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत मराठा समाजातील सर्वांची माफी मागतो: तानाजी सावंत
राजकारण

पाळण्यातील बाळापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत मराठा समाजातील सर्वांची माफी मागतो: तानाजी सावंत

मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर मराठा समाजाची बिनशर्त आणि सपशेल माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागत आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले. ज्या समाजात माझा जन्म झाला, […]