बुटांमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी करा हे उपाय घाम शोषणारे मोजे घ्या बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीचे मुख्य कारण घाम आहे, त्यामुळे यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घाम शोषणारे मोजे वापरू शकता. घाम शोषणारे मोजे सर्वत्र सहज उपलब्ध होतात. बूट आणि इनसोल नियमितपणे स्वच्छ करा बूट आणि इनसोल नियमितपणे स्वच्छ केल्यास दुर्गंधीपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. डियोड्रण्टचा वापर करा […]