बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये ( Girls Freestyle Fight ) दरवर्षी गणेशोत्सवात आनंद मेळावा भरवला जातो. याचा आनंद घेण्यासाठी माजलगाव शहरातील अनेक नागरिक या आनंदनगरीमध्ये अनेक गोष्टी अनुभवण्यासाठी जातात. मात्र याच ठिकाणी कॉलेज कुमारींमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर थेट फ्री स्टाइल हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीचे व्हिडिओ अनेकांनी आपल्या कॅमेरात कैद केले […]