चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
मनोरंजन

चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई : चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या सिरियलमधील अभिनेता अंकूर वाढवे नुकताच बाबा झाला असून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चला हवा येऊ द्यामध्ये कधी लहान मुलाची, तर कधी स्त्रीची भूमिका साकारत अंकूरने प्रेक्षकांचं मनापासून […]