जर तुम्ही अंडी खाणं पूर्णपणे बंद केलं तर काय परिणाम होतील? जाणून घ्या काय म्हणतं विज्ञान..!
लाइफफंडा

जर तुम्ही अंडी खाणं पूर्णपणे बंद केलं तर काय परिणाम होतील? जाणून घ्या काय म्हणतं विज्ञान..!

अंडी खाण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत (health benefits of eggs) यात काही शंकाच नाही. अंडी खाण्यामुळे होणा-या फायद्यांमध्ये वजन नियंत्रित ठेवणे, डोळ्यांचे आरोग्य सुधारणे, प्रोटीन आणि ओमेगा -3 अ‍ॅसिडसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश होतो. जर अंड्याच्या पोषक तत्वांबद्दल किंवा फॅक्टबाबत (Egg nutrition facts) पाहायला गेलं तर ते प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत आहे, तसेच त्यात व्हिटॅमिन बी […]