ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

ठाणे : मराठी चित्रपट सृष्टीचे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी (ता. ५) निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंड असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून […]