रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील मालिकेतील अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मालिकेत पाटणकरांची भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता नेलपॉलिश या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता अर्जुन रामपालसोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. १ जानेवारीला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील […]