अनिल कपूरच्या चित्रपटातील ‘त्या’ सीनवर हवाई दलाला आक्षेप; सीन काढून टाकण्याची मागणी
मनोरंजन

अनिल कपूरच्या चित्रपटातील ‘त्या’ सीनवर हवाई दलाला आक्षेप; सीन काढून टाकण्याची मागणी

नवी दिल्ली : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता अनिल कपूर यांचा आगामी सिनेमा ‘AK vs AK’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र भारतीय हवाई दलाने यातल्या एका सीनवर आक्षेप नोंदवला असून तो त्यातून काढून टाकण्याची विनंती केली आहे. The IAF uniform in this video is inaccurately donned & the […]