आयुष्मानचा येतोय ‘अनेक’; रिलीज डेटची घोषणा
मनोरंजन

आयुष्मानचा येतोय ‘अनेक’; रिलीज डेटची घोषणा

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना हा दोन नवीन चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सोशल मिडियावरून त्यानं ही घोषणा केली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत आर्टिकल १५ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट केल्यानंतर ही जोडी आता पुन्हा अनेक या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. १७ सप्टेंबर २०२१ […]