पतंगाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, तिशीतील तरुणाला २० वर्ष कारावास
बातमी विदेश

पतंगाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, तिशीतील तरुणाला २० वर्ष कारावास

अकोला : नऊ वर्षीय लहान मुलाला पतंगाचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेलं. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून झाल्यानंतर बालकाला सोडून दिले. अकोल्यात ही धक्कादायक घटना घडली होती. आता अत्याचार करणाऱ्या नराधमाला अकोला जिल्हा न्यायालयाने २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आकाश अशोक खोडे (वय ३० वर्ष, राहणार पातुर जि. अकोला) असं शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. […]