सुबोध जयस्वाल यांच्यानंतर रश्मी शुक्ला यांची सीआरपीएफ’च्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती
बातमी महाराष्ट्र

सुबोध जयस्वाल यांच्यानंतर रश्मी शुक्ला यांची सीआरपीएफ’च्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती

मुंबई : नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अप्पर महासंचालक पदावर प्रतिनियुक्ती झाली आहे. केंद्रीय गृह विभागाच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन पदासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षाच्या अखेरीस तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे […]