शांतीत क्रांतीचा भन्नाट ट्रेलर रिलीज
मनोरंजन

शांतीत क्रांतीचा भन्नाट ट्रेलर रिलीज

मुंबई : शांतीत क्रांती या वेब सीरिजचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरमधून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध पाहता येईल. ही श्रेयस, प्रसन्न आणि दिनार या तीन मित्रांची गोष्ट आहे. शांतीत क्रांती ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची […]