अभिज्ञा भावे अडकणार लग्नाच्या बेडीत; उद्योजकाशी बांधणार लग्नगाठ
मनोरंजन

अभिज्ञा भावे अडकणार लग्नाच्या बेडीत; उद्योजकाशी बांधणार लग्नगाठ

मुंबई : मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिज्ञाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मेहुल पै या उद्योजकाशी ती लग्नगाठ बांधणार असून तिच्या हातावर मेहुलच्या नावाची मेहंदी लावण्यात आली आहे. मेहंदीच्या कार्यक्रमाला मराठी कलाविश्वातील अभिज्ञाच्या मित्रमैत्रिणींनीही हजेरी लावली. श्रेया बुगडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या कार्यक्रमाचे काही फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत. मेहुल […]