देवमाणूस घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल शेवट?
मनोरंजन

देवमाणूस घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल शेवट?

मुंबई : झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस ही प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. २१ मार्च रोजी या मालिकेचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेच्या निमित्ताने अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. यात लागीरं झालं जी अभिनेता किरण गायकवाड मुख्य […]