वास्तवमधील या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

वास्तवमधील या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन

मुंबई : महेश मांजरेकर यांच्या वास्तव या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करत असत. किशोर यांनी १९६०-६१ च्या सुमारास आमराई या नाटकात काम केलं. हेच त्यांचं […]