अरबाज खानच्या गर्लंफ्रेडचे हॉट फोटो एकदा पाहाच
मनोरंजन

अरबाज खानच्या गर्लंफ्रेडचे हॉट फोटो एकदा पाहाच

मुंबई : दबंगफेम मलायका अरोराशी घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने केलेल्या फोटोशूटमुळे ती सध्या चर्चेत आली आहे. इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीचे भारतातही अनेक फॅन्स आहेत. जेव्हापासून अरबाज खान आणि तिचं नाव जोडलं गेलं आहे तेव्हापासून ती जास्तच चर्चेत आली आहे. मलायका अरोराशी झालेल्या घटस्फोटानंतर अरबाज आणि जॉर्जिया […]