अरबाज खानच्या गर्लंफ्रेडचे हॉट फोटो एकदा पाहाच
मनोरंजन

अरबाज खानच्या गर्लंफ्रेडचे हॉट फोटो एकदा पाहाच

मुंबई : दबंगफेम मलायका अरोराशी घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने केलेल्या फोटोशूटमुळे ती सध्या चर्चेत आली आहे. इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीचे भारतातही अनेक फॅन्स आहेत. जेव्हापासून अरबाज खान आणि तिचं नाव जोडलं गेलं आहे तेव्हापासून ती जास्तच चर्चेत आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मलायका अरोराशी झालेल्या घटस्फोटानंतर अरबाज आणि जॉर्जिया यांच्या नात्याच्या बातम्या यायला लागल्या. त्या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही. जॉर्जियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही.

जॉर्जिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तसंच ती सोशल मीडियावरुन फॅन्सशी नेहमीच संपर्कात असते. जॉर्जिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तसंच ती सोशल मीडियावरुन फॅन्सशी नेहमीच संपर्कात असते. जॉर्जियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे. तिचा टॅटू चाहत्यांना फारच आवडत आहे.जॉर्जियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे. तिचा टॅटू चाहत्यांना फारच आवडत आहे.

जॉर्जियाचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंना पहिल्या 4 तासातच 11 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले होते. अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कॉमेंट्स केल्या आहेत. जॉर्जियाचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंना पहिल्या 4 तासातच 11 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले होते. अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कॉमेंट्स केल्या आहेत.