अभिनेत्रीच्या आईचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

अभिनेत्रीच्या आईचे कोरोनामुळे निधन

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे दररोज असंख्य मृत्यू होत असून हा आकडाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. याबद्दल रिद्धिमाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिद्धिमाच्या आई ६८ वर्षांच्या होत्या. अनेक वर्षांपासून त्या किडनीच्या समस्येने त्रस्त […]