विश्वविक्रम! १२व्या वर्षी अभिमन्यू मिश्रा बनला ग्रँडमास्टर
क्रीडा

विश्वविक्रम! १२व्या वर्षी अभिमन्यू मिश्रा बनला ग्रँडमास्टर

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या १२ वर्षीय अभिमन्यू मिश्राने बुद्धिबळ पटातील ज्युनिअर ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. सर्वात कमी वयात बुद्धिबळ पटातील ग्रँडमास्टर होण्याचा मान त्याला मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम १२ वर्षे ७ महिने वय असलेल्या रशियाच्या सर्गेई कार्जकिन याच्या नावावर होता. त्याने हा विक्रम २००२ साली प्रस्थापित केला होता. जवळपास २० वर्षांनी न्यू […]