‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
मनोरंजन

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालाच्या बहुचर्चित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अर्जुन रामपालने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. हा ऐतिहासिक चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसह अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंहही दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अर्जुनची वाढलेली दाढी, […]