मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट द बिग बुल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ३ मिनिट ८ […]