सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द
देश बातमी

सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द

जम्मूः कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री अमरनाथ बोर्डाचे चेअरमन आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यात्रेसंदर्भात बोर्डाच्या सदस्यांशी सखोल चर्चा केली. यानंतर त्यांनी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्वामी अवधेशानंद, डी. सी. रैना, देवी प्रसाद शेट्टी, प्रा. अनिता बिलोरिया, सुदर्शन कुमार, प्रा. विश्वमूर्ती शास्त्री, पंडित भजन सोपोरी, […]