राष्ट्रवादीच्या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश
बातमी मुंबई

राष्ट्रवादीच्या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या कारमध्ये ड्रग्ज ठेवून त्याला अडकवण्याचा कट मुंबई पोलिसांच्या अमलीपदापर्थ विरोधी पथकाने उधळून लावला आहे. पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव विजय कोळी यांनी एका स्थानिक बांधकामाला विरोध करत पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार केली होती. याचाच राग मनात धरुन हा कट […]