आमीर खानचा सोशल मिडीयाला ‘गुडबाय’; सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल…
मनोरंजन

आमीर खानचा सोशल मिडीयाला ‘गुडबाय’; सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खानने अचानक सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. आमीरने आपल्या इंस्टाग्रामवर ‘गुडबाय’ या आशयाची शेवटची पोस्टमध्ये लिहिली आहे. मात्र अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ते सतत सोशल मीडियावरील त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहे, इतकेच नाही तर अनेकांनी आमिरला असा अचानक हा निर्णय […]