सामान्य नागरिकांना आणखी एक झटका; दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ
देश बातमी

सामान्य नागरिकांना आणखी एक झटका; दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट असताना आता सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर त्याचे परिणाम आता इतर वस्तूंवर दिसू लागले आहे. आता उद्यापासून म्हणजेच १ जुलैपासून अमूल दूध २ रुपये प्रति लिटर महाग होणार आहे. संपूर्ण देशात नव्या किंमतीनुसार दूध उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर, अमूलच्या सर्व प्रोडक्टवर दोन रुपयांची […]