कोरोना काळात अमेरिकेची भारताला ५०० मिलियन डॉलरची मदत
बातमी विदेश

कोरोना काळात अमेरिकेची भारताला ५०० मिलियन डॉलरची मदत

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र उभे राहिले. ऑक्सिजनची मोठी कमतरता देशात जाणवली. अशात तब्बल ४० देशांनी भारताला कोरोना काळात मदतीचे साहित्य पाठवून मदत केली. अमेरिकेतर्फे ही मोठी मदत भारताला देण्यात आली आहे. अमेरिकेने आतापर्यंत भारताला कोरोनाशी लढण्यासाठी ५०० मिलियन अमेरिकन डॉलर (अंदाजे ३ लाख १९ हजार ५५० कोटी रुपये)ची […]