ड्रग्स केसमध्ये एनसीबीकडून ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीला समन्स
मनोरंजन

ड्रग्स केसमध्ये एनसीबीकडून ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीला समन्स

मुंबई : ड्रग्स केसमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला समन्स पाठवलं आहे. एनसीबीने अर्जुन रामपालची बहिण कोमलला समन्स पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीकडून चौकशी होणार आहे. अर्जुन रामपालची याआधी दोन वेळा चौकशी झाली आहे. अर्जुनच्या घरी छाप्याच्या वेळी प्रतिबंधित औषधं सापडली होती. याआधी एनसीबीने अर्जुनच्या गर्लफ्रेंडचीही चौकशी करण्यात आली होती. या अगोदर […]

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
मनोरंजन

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालाच्या बहुचर्चित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अर्जुन रामपालने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. हा ऐतिहासिक चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसह अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंहही दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अर्जुनची वाढलेली दाढी, […]