रुबिना दिलैक ठरली बीग बॉस महाअंतिम सोहळ्याची विजेती; तर राहुल वैद्य उपविजेता
मनोरंजन

रुबिना दिलैक ठरली बीग बॉस महाअंतिम सोहळ्याची विजेती; तर राहुल वैद्य उपविजेता

मुंबई : गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉस १४चा सिझन अखेर संपला आहे. अभिनेत्री रुबिना दिलैक बिग बॉस १४ च्या महाअंतिम सोहळ्याची विजेती ठरली आहे. बिग बॉस च्या घरात राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत मोठी लढत पाहायला मिळाली. मात्र, रुबीना दिलैकने बाजी मारत बिग बॉस 14व्या सीझनची विजेती ठरली. तर राहुल वैद्य […]