अ मॅरिड वूमन या तारखेला होणार रिलीज, टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
मनोरंजन

अ मॅरिड वूमन या तारखेला होणार रिलीज, टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

मुंबई : २०२० मध्ये अल्ट बालाजीने त्यांच्या आगामी अ मॅरिड वूमन या सीरिजची घोषणा केली होती. त्यानुसार, आता या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून टीझरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांच्या बेस्टसेलर ठरलेल्या अ मॅरिड वूमन या कादंबरीवर आधारित ही सीरिज असून या सीरिजचं पहिलं पोस्टर आणि टीझर एकता कपूरने तिच्या […]