शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…
मनोरंजन

शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वारंवार गर्भपात व्हायचा. यामुळे ती मोठ्या प्रमाणात खचली होती. एका आजारामुळे तिला वारंवार गर्भपाताला सामोरं जावं लागलं होतं. व्यवसायिक राज कुंद्रासोबत लग्न केल्यानंतर २०१२ मध्ये शिल्पा शेट्टीने मुलगा विहानला जन्म दिला. विहानच्या जन्मानंतर शिल्पा शेट्टीला अजून एक मूल हवं होतं. २०१३ ते २०१९ दरम्यान शिल्पा शेट्टी अनेकदा गर्भवती राहिली, […]