न्यायालायाचा मोठा निर्णय; आयएनएस विराटचे सुटे भाग करण्यास स्थगिती
देश बातमी

न्यायालायाचा मोठा निर्णय; आयएनएस विराटचे सुटे भाग करण्यास स्थगिती

नवी दिल्ली : आयएनएस विराट या युद्धनौकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने युद्धनौकेचे सुटे भाग करून भंगारात विकण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने युद्धनौकेचे सुटे भाग करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली आणि भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या आयएनएस विराट ही युद्धनौका ८० च्या दशकात […]