चिरंजीवीच्या आचार्यचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच
मनोरंजन

चिरंजीवीच्या आचार्यचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच

मुंबई : चिरंजीवीच्या आचार्य या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे हा टीझर कमी कालावधीत तुफान व्हायरल झाला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये चिरंजीवी दमदार भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात चिरंजीवी काही साहसदृश्य करताना दिसत आहे. इतकंच नाही तर या चित्रपटात चिरंजीवीसोबत त्याचा मुलगा रामचरण आणि अभिनेत्री काजल अग्रवालदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार […]